भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या अध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे
मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील महालक्ष्मी सहकार समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांची भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. इंजूबाई मंदिर हॉल गारगोटी…