कागल : आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या तू. बा. नाईक गुरुजी प्राथमिक विद्यालय येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहन नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष बाबासो नाईक यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष सदाशिव पिष्टे, संस्थेच्या सचिव श्रीमती सरोजिनी नाईक, संचालिका वैशाली नाईक, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील, माजी मुख्याध्यापिका कांचन हेगडे, शिक्षिका शितल खापरे, शिक्षक प्रदीप खतकर, विठ्ठल कांबळे उपस्थित होते