पिंपळगाव खुर्द येथे चंद्रकांत पाटील यांचा निषेर्धाथ रस्ता रोको आंदोलन
पिंपळगांव खुर्द : चंद्रकांत पाटील यांनी महापुरुशाच्या बद्दल अवमानकारक वक्तव्याबद्दल पिंपळगाव खुर्द ता कागल याठिकाणी कागल निढोरी महामार्ग रोखुन निषेध नोंदविण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरून महापुरुषांची अहवेलना केली. सदर बाब ही निंदनीय असून गावातील तरुण एकत्र येत तीव्र निषेध … Read more