बातमी

जावेद मकानदार यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरगूड (शशी दरेकर) : एम जे ऍग्रो इंडस्ट्री पुणे व लकी सेवाकेंद्र,मुरगुड यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जावेद धोंडीबा मकानदार( मॅनेजिंग डायरेक्टर एम .जे इंडस्ट्री )यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. आपल्या वाढदिवसाला वाचूया एखाद्याचे प्राण अनमोल भेट देऊन करूया आपण रक्तदान हा उदात्त्य हेतू डोळ्यासमोर ठेवून,वायफळ खर्च टाळून हार तुरे, गुच्छ, फटाके, […]