बातमी

गृहयोग अपार्टमेंट मधील फ्लॅटमध्ये झाल्या चोऱ्या

73,500/- रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कमेवर चोरटा ने मारला डल्ला कागल : कागल मधील येशिला पार्क येथील गृहयोग अपार्टमेंट मधील तीन फ्लॅट मध्ये अज्ञात चोरटाकडून चोरी करण्यात आली. या अज्ञात चोरटा विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अज्ञात चोरटाने सौ. भाग्यश्री प्रदीप बागल यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, […]