कुरुकलीच्या मातंग समाजाचे लाक्षणिक उपोषण : मूलभूत सेवा – सुविधांकडे ग्रामपंचायतीने केले दुर्लक्ष.
मुरगूड( शशी दरेकर ) – कागल तालुक्यातील कुरुकली येथील मातंग समाज विकासापासून वंचित ठेवण्यात आला आहे.वेळोवेळी अर्ज विनंत्या करुन निवेदने देऊन देखील मूलभूत सेवा – सुविधांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र दिनानिमित्त कागल पंचायत औझसमितीच्या दारामध्ये कुरुकलीच्या मातंग समाजातर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कुरुकली येथील मातंग समाजामध्ये सध्या स्ट्रीटलाईट … Read more