जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्यासाठी समन्वयाने काम करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
शुन्य ते पाच वयोगटातील बालके व गरोदर महिलांचे सर्व्हेक्षण व लसीकरणासाठी ‘विशेष मिशन इंद्रधनुष’ मोहीम कोल्हापूर, दि.18 : ‘विशेष मिशन इंद्रधनुष’ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्यासाठी सीपीआर, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परस्परांत समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. शून्य ते पाच … Read more