मुरगूडच्या सानिका स्पोर्ट्स फाऊंडेशनचा शैक्षणिक उपक्रम स्तुत्य
तीनशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे करणार वितरण मुरगुड (शशी दरेकर) : सोशल मीडियावर जीवन विषयक अनेक संदेश येत असतात.मानसिक आनंद यात आहे, त्यात आहे. खरा मानसिक आनंद दान करण्या मध्ये आहे,गरजूंना मदतीचा हात देण्यामध्ये आहे याचा आदर्श मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडु शेणवी यांच्या “सानिका स्पोर्ट्स ” फाऊंडेशनने घालून दिला आहे. या फाऊंडेशन मार्फत दरवर्षी गरीब … Read more