मुरगूड येथील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) – पुणे येथील आंतरराष्ट्रीय दिर्घायु केंद्र भारत यांच्या वतीने मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या सहकार्याने मुरगूड येथे संघाच्या विरंगुळा केंद्रात दि .७व ८ जून २०२३ रोजी जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या क्रार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं श्री. गजानन गंगापूरे हे होते. प्रारंभी संघाचे संचालक श्री. अशोक डवरी यानी पाहुण्यांचे, … Read more