गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक संपादक स्वर्गीय दिलीपरावजी सणगर यांच्या पत्रकारितेचा वारसा आम्ही चालवत आहोत.
Related Articles
वाचा गहिनीनाथ समाचार अंक १९ ऑनलाईन
गहिनीनाथ समाचार अंक १९ दिनांक २२-०१-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत
कोल्हापूर, दि. 19 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचेही आगमन झाले. कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री […]
वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४१ ऑनलाईन
गहिनीनाथ समाचार अंक ४१ दिनांक १०-०६-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया […]