बातमी

कोल्हापूर जिल्हात काल गगनबावडा येथे सर्वाधिक 98.1 मिमी पाऊस

कोल्हापूर, दि. 19 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 98.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –

हातकणंगले- 17 मिमी, शिरोळ – 15.8 मिमी, पन्हाळा- 44.7 मिमी, शाहूवाडी- 47.2  मिमी, राधानगरी- 47.8 मिमी, गगनबावडा-98.1 मिमी, करवीर- 34 मिमी, कागल- 35.3 मिमी, गडहिंग्लज- 35.3 मिमी, भुदरगड- 63.5 मिमी, आजरा- 64  मिमी, चंदगड- 73.4  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *