विश्वरत्न डॉ बाबासाहेबांनी निर्मीलेल्या राज्यघटनेमुळे भारत देश जगात सन्मानाने मिरवतो आहे – प्रविण सुर्यवंशी
मुरगूड ( शशी दरेकर ) – देशाच्या जडण घडणीत बाबासाहेबांचे योगदान खुप मोठे आहे . याचे साऱ्यांनी भान ठेवणे गरजेचे आहे .बहुजन समाजाचा श्वास आणि घास हा बाबासाहेबांमुळे सुखाचा झाला आहेअसे प्रतिपादन वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी केले . ते येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूड च्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती … Read more