एस टी संपामुळे मुरगूड मध्ये शालेय विद्यार्थ्यांचे हाल
मुरगूड ( शशी दरेकर ) : एस टी कर्मऱ्यांनी त्यांच्या कांहीं मागण्यासाठी संप पुकरल्याच्या बातम्या टी व्ही व वर्तमान पत्रातून आल्या आहेत.त्याचा दाखला देत मुरगूड येथील स्थानक प्रमुखाने एस टी चा संप आहे तुम्हीं दुसरी व्यवस्था पहा असे शाळेच्या विद्यार्थ्यांना सांगितले . त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले.सकाळी कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग भरत असतात .ते विद्यार्थी … Read more