मुरगूड येथे जिजा गवाणकर हिचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपून केला साजरा
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल बाजारपेठेतील माजी नगरसेवक मा. श्री. किरण विठ्ठल गवाणकर यांची नात कु . जिजा अनिकेत गवाणकर हिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात वातावरणात सपन्न झाला . या वाढदिवसानिमित्य शिवशंकर प्राथमिक व भावेश्वरी माध्यमिक आश्रमशाळा चिमगांव येथे गरीब व होतकरू विद्यार्थी -विद्यार्थिनिना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, … Read more