नेर्लीत छठपूजा उत्साहात साजरी
गोकुळ शिरगांव(सलीम शेख) : नेर्ली (ता. करवीर) येथे बिहारी बांधवांनी छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. मावळत्या आणि उगवत्या सूर्याची विधिवत पूजा करून व्रतस्थ महिलांनी पाण्याच्या कुंडात उभे राहून नैवेद्य दाखवला. बिरोबा मंदिरासमोर उत्सव नेर्ली येथील बिरोबा मंदिरासमोर हा उत्सव साजरा झाला. व्रती महिलांनी गहू, तूप, गूळ आणि पाच फळांचा नैवेद्य दाखवला. कुंडाभोवती उसाची पूजाही उभारली … Read more