
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : हातकणंगले पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांचा जातीचा दाखला संशयास्पद असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली आहे.
ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. या चौकशीनंतर भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नाही, असे निष्कर्ष निघाला.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 10 (1-अ) नुसार, भाग्यश्री दत्तात्रय कोळी हे ग्रामपंचायतीचे सरपंचपदी अपात्र ठरले. त्यामुळे त्यांचा पदभार रद्द करण्यात आला.
या निर्णयाविरुद्ध भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांना विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या न्यायालयात अपील दाखल करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, यासाठी त्यांना आदेश पारीत झाल्यापासून 15 दिवसांच्या आत अपील दाखल करावे लागेल.
I loved as much as you will receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get got an impatience over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this hike
Pretty component of content. I simply stumbled upon your blog and in accession capital to claim that I get in fact loved account your weblog posts. Anyway I’ll be subscribing for your feeds and even I fulfillment you get entry to persistently rapidly.