प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत करनूरच्या चव्हाण कुटुंबास दोन लाखाचा धनादेश
बॅक ऑफ बडोदा शाखा कागल ची कौतुकास्पद कामगिरी, ग्रामस्थ, कुटुंबीयांनी मानले आभार कागल / प्रतिनिधी : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा-धारकाच्या अकस्मात मृत्युनंतर त्यांच्या कुटूंबियांना २ लाख रुपये विमा रकमेचा धनादेश बँक ऑफ बडोदा शाखा कागल च्या वतीने देण्यात नुकताच देण्यात आला. बॅक ऑफ बडोदा कागल शाखेत ५० हजार खातेदार आहेत. प्रधानमंत्री जीवन … Read more