मुरगूड येथील श्री गणेश नागरी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
११६ कोटी ठेवीचा टप्पा पार मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता कागल येथिल सर्वपरिचीत असणारी श्री ग़णेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा साई आखाडा हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रारंभी मान्यवर सभासदांच्या हस्ते फोटो पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले .यानंतर भारतातीत आणि महाराष्ट्रातील सहकार, शिक्षण, शहिद जवान, सांस्कृतीक, साहित्य,नैसर्गिक उत्पात तसेच … Read more