गहिनीनाथ समाचारच्या बातमी ची दखल; गडहिंग्लज मध्ये भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू
गडहिंग्लज – धनंजय शेटके काही दिवसापूर्वी गहिनीनाथ समाचार ने गडहिंग्लज मध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून नागरिक त्रस्त झाले आहेत अश्या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती.या बातमीची प्रशासनाने दखल घेतली असून शहरातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तर दुसरीकडे ह्या भटक्या कुत्र्यांनी नागरिक त्रासले होते.शहरातील विविध भागात या कुत्र्यांची संख्या मोठी … Read more