बातमी

शेअर मार्केट मधील नुकसानीमुळे तरुणाची आत्महत्या

कागल : करनूर तालुका कागल येथील शिवप्रसाद (प्रणव) नारायण घाडगे. वय वर्षे वीस याने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा प्रकार सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतात घडला. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.

शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याचा तणाव त्याच्यावर होता. असे पोलिसातून सांगण्यात आले. कागल पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री. पटेकर हे पुढील तपास करीत आहेत. मयत शिवप्रसाद यांच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा परिवार आहे.

2 Replies to “शेअर मार्केट मधील नुकसानीमुळे तरुणाची आत्महत्या

  1. I’ve been visiting this site for years, and it never fails to impress me with its fresh perspectives and wealth of knowledge. The attention to detail and commitment to quality is evident. This is a true asset for anyone seeking to learn and grow.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *