श्री. लक्ष्मी नारायण पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचे रविवारी शेळेवाडी येथे उद्घाटन
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी व सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेली२ कोटी५२ लाख७१ हजारावर ऐतिहासिक विक्रमी निव्वळ नफा व१०० कोटींचा ठेवीचा टप्पा पार करणारी श्री लक्ष्मीनारायण नागरी-सहकारी पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचा उद्घद्याटन सोहळा शेळेवाडी ता . राधानगरी येथे रविवार दि .२८ / ०४ / २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न … Read more