राधानगरी धरणाच्या अचानक दरवाजाचे उघडल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये – महेश सुर्वे
कोल्हापूर : आज सकाळी राधानगरी धरणाच्या दरवाजाचे स्टार्टर स्वीच अचानक शॉर्ट होवून गेट आपोआप सुरू झाल्याने दरवाजा उघडून नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग सुरू झाला. त्यामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात साधारणत: 3 ते 4 फूटाने वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी व्यक्त केला. स्टार्टर स्वीच अचानक … Read more