सामाजिक समता सप्ताहानिमित्त सोमवारी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन
कोल्हापूर दि. 9 : सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्हयातील विज्ञान शाखा महाविद्यालय व पदविका महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासाठी दि.11 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत समिती स्तरावर ZOOM APP वर बेबीनारचे आयोजन केले आहे. विज्ञान शाखा महाविद्यालय व पदविका महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच महाविद्यालयीन कर्मचारी तसेच CET/NEET द्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास MBA/MMS/BFA/MFA/MCA/M.Pharm/M.E./M.Tech/ L.L.B./Bed. Med.) प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन वेबीनारचा … Read more