कागल शहरात रविवारी विविध विकासकामांचे लोकार्पण
कागल : कागल शहरातील पर्यटन आणि विकासाला मोठी चालना देण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. लोकार्पण आणि पायाभरणी होणारी प्रमुख कामे: नूतन एसटी बसस्थानकाचे लोकार्पण: कागलच्या वैभवात भर घालणाऱ्या एसटी बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण.कासव धबधबा व रेन डान्स: पाझर … Read more