रील बनवा अन् २५ हजारांचे बक्षीस जिंका!
मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत कोल्हापूरातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहन कोल्हापूर (जिमाका) : माती आणि पाण्याच्या संवर्धनावर भन्नाट रील बनवा आणि जिल्हास्तरावर २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जिंका ! मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने १५ ते २१ ऑगस्ट या जलसंधारण सप्ताहादरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेचे … Read more