भडगांव येथिल साई मंदीरात उद्या महाप्रसादाचे आयोजन
मुरगूड ( शशी दरेकर ) : भडगांव ता . कागल येथिल साई मंदिराच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्य मंगळवार दि .१८ ऑगष्ट २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . साईबाबा मंदिराभोवती भव्य मंडप व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भडगांव व परिसरातील साईभक्तानीं महामसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पांडूरंग चौगले व भडगांव येथिल … Read more