बेलवळे येथे महाशिवरात्री निमित्त अभिषेक व शिवलिलामृत ग्रंथाचे मोफत वाटप
व्हनाळी (सागर लोहार) : महाशिवरात्री निमित्त बेलवळे खुर्द व बस्तवडे तालुका कागल येथील महादेव मंदिरात शिवसेना तालुकाप्रमुख अशोकराव पाटील बेलवळेकर यांनी अभिषेक घालून शिवभक्तांना बेलाचे रोप ,रुद्राक्ष माळ भस्मखडा व शिवलीलामृत ग्रंथाचे मोफत वाटप केले. महाशिवरात्रीचा प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून … Read more