खाद्यतेलाचा पुनर्वापर करताय ? मग विचार करा आरोग्याचा
खाद्यतेलाचा पुनर्वापर करताना काळजी घ्या कोल्हापूर दि.२६ : अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यावसायिकांचे परवाने व नोंदणी) कायद्यानुसार विविध तळलेले खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी १) तीन वेळा तळण्यासाठी वापरलेल्या खादयतेलाचा पुर्नवापर टाळावा. २) शक्य असल्यास तळण्यासाठी खादयतेलाचा एकदाच वापर करावा. ३) तळण्यासाठी वापरलेल्या खादयतेलाचा पुर्नवापर करताना ट्रान्सफॅट तयार होणे टाळण्यासाठी जास्तीत जास्त ३ वेळेसच … Read more