सर्वांग सुंदर गडहिंग्लज शहर हाच आमचा ध्यास – आमदार हसन मुश्रीफ

एक कोटी निधीच्या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ गडहिंग्लज, दि. २१: सर्वांगसुंदर गडहिंग्लज शहर हाच आमचा ध्यास आहे, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. शहरातील एक कोटी रुपये निधीच्या रस्त्याच्या कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. विकासात हे शहर सदैव अव्वल असेल, असेही ते म्हणाले. यावेळी प्रारंभ झालेल्या … Read more

सिटी प्राईड हॉस्पिलकडून कागल येथे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न

कागल : कागलमधील सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सामाजिक बांधिलकीचा असाच प्रत्यय आला. येत्या २६ जानेवारीला सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कागलमधील आपुलकीच्या रुग्णसेवेला २ वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षांच्या अगदी कमी वेळेत कागल आणि परिसरातील सर्व लोकांच्या पसंतीस हॉस्पिटल उतरले आहे. हॉस्पिटलच्या सर्व सुविधा आणि एकाच ठिकाणी होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया यामुळे लोकांना आता इतरत्र धावाधाव … Read more

गोकुळ दूध संघाच्या विशेष लेखापरीक्षणाचा निर्णय स्वागतार्हच ! – आमदार हसन मुश्रीफ

संघाचा सुरू असलेला योग्य कारभार जनतेसमोर येईल कागल / प्रतिनिधी – गोकुळ दूध संघाचे विशेष चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. असे वाचनात आले. हा निर्णय स्वागतार्हरच आहे, यामुळे दूध संघाचा कारभार किती पारदर्शीपणे आहे हे जनतेसमोर येईल, असा विश्वास माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. कागलच्या विश्रामधाम … Read more

शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर, दि.19 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शासकीय ग्रंथागार कोल्हापूर शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, ताराबाई पार्क, पितळी गणपती समोर, कोल्हापूर येथे दि. 21 जानेवारी 2023 पर्यंत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत शासकीय प्रकाशनांच्या खरेदीवर 10 टक्के सुट देण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारच्या प्रभारी व्यवस्थापकांनी दिली आहे.

मुरगूडच्या ” गुरुकुलम ” शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांचा विकास व संस्कारक्षम विद्यार्थी घडविले जातात – पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडच्या ” लिटल मास्टर गुरुकुलम ” या शैक्षणिक संस्थेत आध्यात्मिक ज्ञानाबरोबर विज्ञानाचेही धडे दिले जातात त्याचबरोबर विद्यार्थ्याचा सर्वांगीन विकास केला जातो . तसेच येथे संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी गुरुकुलम कटीबद्ध आहे. पालकानीं मुलासाठी त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करु नये असे प्रतिपादन मुरगूड पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक कुमार ढेरे … Read more

ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकाचा बेजबाबदारपणा

हुपरी येथील क. आवाडे जवाहर कारखाण्या जवळील घटना हुपरी : ११ जानेवारी ते १७ जानेवारी या काळात रस्ते सुरक्षा सप्ताह असतो. रस्ता सुरक्षा सप्ताह सर्वत्र साजरा केला जात आहे. पण त्यामागील हेतू उद्देश काही केला वाहनचालक लक्षात घेत नाहीत. यामध्ये माल वाहतूक करणारे चालक सर्वात पुढे आहेत. माल वाहतूक करताना काही किरकोळ बाबीकडे दुर्लक्ष करून … Read more

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 17 :  शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षांच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर असून अर्ज भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 16 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा … Read more

Kirit somaiya Live किरीट सोमय्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; कोल्हापूर मध्ये घेतली पत्रकार परिषद

कोल्हापूर: माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर पाच दिवसांनी भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात आले होते. श्री अंबाबाई मंदिरात त्‍यांनी दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्‍हणाले, “उपरवाले के सामने नीचेवाले का कुछ नही चलता, ज्या हसन मुश्रीफांनी अंबाबाईच्या दर्शनाला येण्यापासून थांबवलं होतं, दारात येऊ दिलं नव्हतं, तेही आता थांबले आहेत, … Read more

सर्वसामान्यांचा विश्वास हेच आयुष्याचे सार्थक : संजयबाबा घाटगे

केनवडे अन्नपुर्णा च्या सभासदांना सभासदकार्ड, व जॅगरी पावडरचे वाटप व्हनाळी (सागर लोहार) : माझ्या राजकिय जीवनात मला जरी कोण्यात्याही फार मोठ्या सत्ता मिळाल्या नसल्या तरी सर्वसामान्यांचा मिळालेला विश्वास हि फार मोठी शिदोरी आमच्याकडे आहे. त्या जोरावरच मी आजपर्यंत सार्वजनिक जिवणात तरलो आहे. या सर्वसामान्यांच्या भक्कम पाठबळावर अन्नपुर्णा कारखान्याची उभरणी करता आली. याचा माला सार्थ अभिमान … Read more

error: Content is protected !!