बातमी

ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकाचा बेजबाबदारपणा

हुपरी येथील क. आवाडे जवाहर कारखाण्या जवळील घटना हुपरी : ११ जानेवारी ते १७ जानेवारी या काळात रस्ते सुरक्षा सप्ताह असतो. रस्ता सुरक्षा सप्ताह सर्वत्र साजरा केला जात आहे. पण त्यामागील हेतू उद्देश काही केला वाहनचालक लक्षात घेत नाहीत. यामध्ये माल वाहतूक करणारे चालक सर्वात पुढे आहेत. माल वाहतूक करताना काही किरकोळ बाबीकडे दुर्लक्ष करून […]