कोल्हापूर, दि. 19 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या महास्वयंम पोर्टलवर एम्लॉयमेंट कार्डची नोंदणी केली आहे व आधारकार्ड नंबर व ईमेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी एम्लॉयमेंट कार्ड मध्ये आधारकार्ड नंबर, ईमेल, मोबाईल नंबर लिंक करावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले […]