गडहिंग्लज मध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
गडहिंग्लज – धनंजय शेटके शहरात विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांची झुंड फिरत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.शहरात बस स्थानक,आजरा रोड, संकेश्वर रोड,भैरी रोड मार्केट यार्ड परिसर अशा विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर असून नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पहाटेच्या वेळी अनेक नागरिक बाहेर फिरण्यास पडतात.अशा वेळी ही भटकी कुत्री नागरीकांच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न … Read more