नवभारताच्या निर्मितीत राष्ट्रसंतांचे लोकोत्तर कार्य

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती भारतीय संतपरंपरा ही केवळ अध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचीही प्रभावी परंपरा मानली जाते. या परंपरेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. 30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयंती दिन. राष्ट्रसंतांच्या सूचनेवरुन त्यांचा जन्मदिवस ग्रामजयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे 30 … Read more

मुरगूड नागरी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा शुक्रवारी

मुरगूड (शशी दरेकर) :     अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात १५ कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण करणाऱ्या मुरगूड ता . कागल येथिल मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा शुक्रवार दि .०१ / ०५ / २०२६ रोजी छ . संभाजीराजे चौक , मॉर्निंग हॉटेल समोर आजरा येथे दिमाखात संपन्न होत असून शाखेचे उदघाटन मा . श्री . … Read more

वकील संघटनेच्या प्रदेश उपाध्यपदी राणाप्रतापसिंह सासने यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवसेनेच्या ( शिंदे गट ) वकील संघटनेच्या पुणे विभागाच्या वकील संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अॅड राणाप्रतापसिंह सासने ( मुरगूड ) यांची निवड करण्यात आली.  त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाच्या ” बाळासाहेब भवन ” कार्यालयामध्ये अॅड राणाप्रतापसिंह सासने यानां निवडीचे पत्र देण्यात आले.      यावेळी प्रदेशाध्यक्ष अॅड हेमंत केजळकर , सचिव … Read more

गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश – अध्यक्ष नवीद मुश्रीफ

अफवांवर विश्वास ठेवू नका – अध्यक्ष नवीद मुश्रीफ मुंबई : सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सर्वांना दिल्या आहेत, असे स्पष्टीकरण गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. या संदर्भातील अपुऱ्या माहितीवरील कोणत्याही बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, … Read more

एन एम एम एस मध्ये मुरगुड विद्यालयाचे २५ विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक

तब्बल बारा लाखाची शिष्यवृत्ती, कागल तालुक्यात प्रथम क्रमांकाचा निकाल मुरगूड (शशी दरेकर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एन एम एम एस २०२५ / २६) मध्ये शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड ता. कागल मधील आठवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. तब्बल … Read more

मुरगूड आदमापूर ते ठाणे लालपरी बससेवेचा शुभारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) : गारगोटी आगाराने मुरगूड आदमापुर ते ठाणे अशी बस सेवा दिनांक २२ एप्रिल २०२६ पासून सुरू केलेली आहे. ही बस गारगोटी होऊन सकाळी आठ वाजता सुटेल व मुरगूडला आलेनंतर मुरगूड हून ८ .४५ ला ही बस सुटेल व आदमापूर, बिद्री, कोल्हापूर, कराड, सातारा, पनवेल, वाशी, ऐरोली मार्गे ठाणे येथील वंदना … Read more

निधन वार्ता – विभागीय वन अधिकारी इंद्रजीत निकम

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी आमदार स्व.दौलतराव निकम यांचे नातू, कै.वसंतराव दौलतराव निकम यांचे चिरंजीव, विभागीय वन अधिकारी  कै. इंद्रजीत निकम यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.. शोकाकुल – श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय,समाज प्रबोधन वाचनालय, श्री भागीरथी उपसा जलसिंचन योजना, निकम परिवार, ग्रामस्थ व सर्व तरुण मंडळे, व्हन्नूर ता. कागल  … Read more

संदीप मुसळे यांचा ‘भोरकडी’  ग्रामीण वास्तवाचे हृदयस्पर्शी चित्रण असलेल्या कथासंग्रहाचे शनिवारी प्रकाशन”

भुदरगड साहित्य भूषण व राज्यस्तरीय उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार समारंभात होणार प्रकाशन मुरगूड ( शशी दरेकर ) : ग्रामीण जीवनातील जिव्हाळा, वास्तव आणि संवेदनशील अनुभव यांचे जिवंत चित्रण करणारा संदीप मुसळे लिखित “भोरकडी” हा कथासंग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. लेखकाच्या पहिल्याच पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकडे रसिकांचे लक्ष लागले आहे.       चिमगाव ता. कागल सारख्या ग्रामीण खेड्यात … Read more

कागलमध्ये ३४५ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरी पत्रांचे वाटप

कागल (प्रतिनिधी): कागल येथील संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या ३४५ लाभार्थ्यांना नुकतेच मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला महसूल विभागाचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा बँकेचे … Read more

निसर्गाकडे चला, निसर्ग भरभरून देतो, निसर्गाला कृतघ्नपणे ओरबडू नका – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

मुरगूड ( शशी दरेकर ) : निसर्गाकडे चला, निसर्ग भरभरून देतो.विद्यार्थ्यानो निसर्गमित्र बना कृतघ्नपणे निसर्गाला ओरबडू नका. असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले. पी एम श्री केंद्रशाळा केनवडे ता.कागल येथे “पर्यावरण संवर्धन आपले कर्तव्य.” या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार पाटील होते. स्वागत- प्रास्ताविक युवराज पवार यांनी तर, आभार … Read more

error: Content is protected !!