कागल येथील सरपिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या चेअरमन पदी हरिश्चंद्र बापूसो साळोखे तर व्हा. चेअरमन पदी वैशाली पांडुरंग भारमल यांची निवड
मुरगूड ( शशी दरेकर ) – कागल येथिल सरपिराजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी श्री. हरिश्चंद्र बापूसो साळोखे यांची तर व्हा. चेअरपदी सौ. वैशाली पांडूरंग भारमल यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी सहकारी अधिकारी डी. आर. पोवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी चेअरमनपदासाठी हरिश्चद्र साळोखे यांचे नांव मावळते चेअरमन जितेंद्र कुंभार यानीं सुचवले त्याला बाळू खामकर … Read more