निधन वार्ता – शोभा आप्पासाहेब हुच्चे

कागल : येथील शोभा आप्पासाहेब हुच्चे (वय ६१) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या आप्पासाहेब हुच्चे यांच्या पत्नी होते. रक्षाविसर्जन रविवार 16-08-2026 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!