भक्तिमय वातावरणात वाघापूर व परिसरातून गणरायाला निरोप
मडिलगे (जोतिराम पोवार) : गेली पाच दिवस भक्तिमय वातावरणात सुरूअसलेल्या गणरायाला आज भक्तिमय वातावरणात पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात वाघापूर ,कूर,मडिलगे, गंगापूर व परिसरातून गणरायाला निरोप देण्यात आला कोरणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याहीवर्षी गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला यावेळी गणेश तरुण मंडळ माळवाडी व भोईराज तरुण मंडळ वाघापूर यांनी विसर्जन मिरवणुकीला फाटा देत … Read more