कागलमध्ये घरफोडीत १७ लाखांचा ऐवज चोरीस
कागल : येथील कागल सांगाव मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास दत्त कॉलनी मधील बंगल्याच्या दाराचा कडी कोयंडा उचकटून बंगल्यात प्रवेश करून ३१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांची रोकड असा सुमारे १७.४७ लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला याबाबतची फिर्याद शंकर घाटगे (रा. दत्तनगर, कागल) यांनी कागल पोलिसांत दिली. कागल-सांगाव रोडवर दत्तनगर येथे शंकर घाटगे यांचा रत्नाई बंगला … Read more