बातमी

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर 31 जुलै पर्यंत सादर करावेत

कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष सन 2022-23 साठी महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनुसुचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज महाडिबीटी पोर्टलवर दि. 31 जुलै पर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले […]