कृषी बातमी

किमान आधारभुत किंमत खरेदी योजना

भरडधान्यासाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीस 7 जानेवारीपर्यंत  मुदतवाढ कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीचे काम पाहते. हंगाम 2022-23 करीता शासनाचे एफ.ए.क्यू. प्रतीच्या धान (भात) करीता 2 हजार 40 व रागी (नाचणी) 3 हजार 578 प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. आजपर्यंत काही कारणास्तव जे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर […]

कृषी बातमी

स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये लाभ मिळण्यासाठी इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज दि. 30 डिसेंबर अखेर सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले […]

कृषी

किसान कृषी प्रदर्शन मोशी येथे सुरू

पुणे : भारतातील सर्वात मोठे असलेल्या किसान कृषी प्रदर्शनास बुधवार (ता. १४) पासून भोसरीजवळील मोशी येथे सुरूवात झाली. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. १८) सुरू राहील. प्रदर्शनाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना येथे शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान पाहता येईल. कोरोनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. पंधरा एकर परिसरात असलेल्या या कृषी प्रदर्शनात ५०० हून अधिक […]

कृषी

शेवगा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवडीसाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केले आहे. योजनेच्या अटी व शर्थी – फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. अर्जदाराकडे स्वमालकीची […]

कृषी बातमी

ब्लॅक ॲस्ट्रोलार्प जातीच्या पिल्लांसाठी संपर्क करा

कोल्हापूर, दि. 3 : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र प्रक्षेत्रामार्फत दर आठवड्याला ब्लॅक ऑस्ट्रॅलार्प जातीचे एक दिवशीय पिल्ले विक्री केली जाते. या एक दिवशीय पिल्लांची किंमत रुपये 20 प्रति नग असून 100 पिल्लांसाठीच्या चिकबॉक्सची किंमत रक्कम रुपये 50 आहे. तसेच उबवणुकीची अंडी उपलब्ध असून त्याचा दर रक्कम रुपये 11 प्रति नग प्रमाणे आहे. तरी अधिक माहितीसाठी […]

कृषी बातमी

कुक्कूटपालन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 3 : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र प्रक्षेत्रामार्फत दर महिन्याच्या 1 तारखेपासून 30 दिवसांचे कुक्कूटपालन प्रशिक्षण आयोजित केले जाते. प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी फी रुपये 200 इतकी असून प्रशिक्षणासाठी इच्छुक व्यक्तींनी दर महिन्याच्या 25 ते 30 तारखेपर्यंत सहायक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन मध्यवर्ती अंडी […]

raju sheti
कृषी बातमी

महाबीज मंडळाचा गलथान कारभार

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या – माजी खास. राजू शेट्टी कागल : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात या वर्षी उन्हाळी सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे सोयाबीनचे पीक वाया गेले असून तीन जिल्ह्यातील जवळपास ३ हजार हेक्टरहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये […]

कृषी बातमी

धान व नाचणी विक्रीकरिता 30 एप्रिल पर्यंत नोंदणी करावी

कोल्हापूर, दि. 18 : ज्या शेतक-यांनी हंगाम 2021-22 मध्ये धान (भात) व नाचणी पिकाची रब्बी हंगामात लागवड केली आहे. तशी सातबा-यावर ऑनलाईन रब्बी लागवडीची नोंद आहे व त्यांना त्यांचा माल हमीभाव केंद्रावर विक्री करायचा आहे, अशा शेतक-यांनी दिनांक 30 एप्रिल 2022 पूर्वी विक्रीकरिता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी केले आहे. पणन हंगाम 2021-22 […]

कृषी

कृषि अवजारे (Agricultural implements) बँकसाठी ऑनलाईन मागणी नोंदविण्याचे आवाहन

कोल्हापूर : कृषि विभागामार्फत राज्य शासनाचे mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित असून शेतक-यांचे मागणी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे. कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांचे अर्ज या पोर्टलवर स्विकारण्यात येतील. सर्व साखर कारखाने / बचत गट / आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी कृषी अवजारे बँकसाठी ऑनलाईन मागणी नोंदविण्याचे आवाहन […]

कृषी बातमी

भारत बंद ला कागल मध्ये अत्यल्प प्रतिसाद

एस टी स्टॅन्ड येथे केंद्र सरकार चा निषेध कागल(एस सणगर): केंद्र शासनाने केलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज, एस.टी.स्टॕड, कागल येथे निषेध करुन निदर्शने करण्यात आली,या आंदोलनात राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी, महाविकास आघाडी, शेतकरी संघटना व शिवराज्य मंच या संघटनेनी सहभाग घेवून केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी […]