मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रभारी अधिकारी सचिन साळे यांनी … Read more