कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलात आस्थापनेवरील २४ जागा रिक्त पोलिस शिपाई पदांसाठी उद्या, मंगळवारी (दि. ९) पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे.

Advertisements

दि. ३० नोव्हेंबर ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. रिक्त असलेली पदे भरण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे ९ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज संकेतस्थळावर सादर करण्याची सुविधा करण्यात आली आहे.

Advertisements

उमेदवारास एकाच घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करता येणार नाही. शारीरिक व लेखी परीक्षा एकाच दिवशी होईल..

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!