महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना
कोल्हापूर, दि. 27 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर मार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहे. सन 2022-23 अर्थिक वर्षाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जाती मधील महार, नवबौध्द, हिंदू खाटीक, वाल्मीकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम, भंगी या प्रवर्गामधील लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा … Read more