My First Library: Boxset of 10 Board Books for Kids [Board book] Wonder House Books
₹399.00 (as of 13/04/2024 10:03 GMT -05:30 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)Spin Mop Spares Set 1+1 Extra refile Set and Handle with Microfibers Refill | Compatible Spin Mop Head and Handle Stick Rod with Microfiber
₹369.00 (as of 13/04/2024 10:03 GMT -05:30 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)कागल : येथील ज्युनिअर कागलकर राजघराण्यातील संयोगिताराजे अजितसिंहराजे घाटगे (वय ९३) यांचे निधन झाले. येथील श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळ, कागलचे अध्यक्ष मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांच्या त्या आई, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक व अखिलेशराजे घाटगे यांच्या त्या आजी होत.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, माजी , आमदार संजय घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, स्वरूप महाडिक, तसेच सावंतवाडीकर सरकार, नेर्लीकर सरकार, खानविलकर सरकार, दत्तवाडकर सरकार यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर येथील कागल येथील खासबाग परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रक्षाविसर्जन रविवार, दि. १३ रोजी सकाळी १० वाजता आहे.