276 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक मतदानादिवशी सायंकाळी 7 पर्यंत एक्झिट पोलवर बंदी – उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे
कोल्हापूर : 276 – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे वेळापत्रक जाहीर झाले असून दि. 12 एप्रिल 2022 (मंगळवार) रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंतचा कालावधीत पोटनिवडणुका कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल आयोजित करण्यावर आणि प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांद्वारे त्याचे निकाल प्रकाशित करणे किंवा प्रसिद्ध करणे यावर प्रतिबंधित केले असल्याचे उप जिल्हाअधिकारी … Read more