बातमी

मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरीच्या मु .तिट्टा शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सर्वांच्या परिचयाची व विश्वसनिय पतसंस्थेच्या मुदाळ तिट्टा शाखेचा १७ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
सकाळी सौ .व श्री . प्रकाश धों. सणगर यांच्या शुभहस्ते ” श्री . सत्यनारायण पूजा पार पडली. सभासद, ठेवीदार, हितचिंतकानीं यावेळी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी श्री. व्यापारी नागरी सह . पतसंस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर, संचालक सर्वश्री प्रशांत शहा, शशी दरेकर, प्रदिप वेसणेकर, नामदेवराव पाटील , किशोर पोतदार , संदिप कांबळे, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, कर्मचारी , महिला कर्मचारी वर्ग , सभासद , ठेवीदार ,हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *