पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झालेबद्दल कागल मध्ये साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी महाराष्ट्र केसरी जिंकत 2001 नंतर छत्रपती शाहू महाराजांचा वारसा जपणारा, कुस्तीची परंपरा कायम राखत कोल्हापूर जिल्ह्याची मान उंचावली. पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झालेबद्दल पैलवान कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक व्यायाम मंडळ कागल यांच्यावतीने कागल येथील गहिनीनाथ चौक येथे महाराष्ट्र केसरी झालेबद्दल साखर पेढे वाटून व फटाक्यांची माळ … Read more