श्रद्धा वालकर हत्येच्या निषेधार्थ मुरगूडमध्ये निषेध फेरी
मुरगूड (शशी दरेकर) : करवसईच्या २७ वर्षीय श्रद्धा वालकरच्या जीवावर बेतले आणि वसईच्याच आफताब अमीन पूनावाला ने अमानुष हत्या केली . निर्दयी आरोपीस शासन झाले पाहिजे व श्रद्धाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. मुरगुड तालुका कागल येथे नाका नंबर एक पासून निषेध फेरी काढण्यात आली. ही निषेध फेरी बाजारपेठ मार्गावरून तुकाराम चौक येथून या फेरीची सांगता … Read more