चांगल्या विचारातून समाज आणि राष्ट्रउन्नती होते – प्रा. डॉ. नदकुमार मोरे
मुरगूड ( शशी दरेकर ) :चांगल्या विचारातून समाज आणि राष्टउन्नती होते. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापिठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या ८८ व्या जंयती निमित्य येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी प्रा .डॉ. मोरे ,प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कै . … Read more