बातमी

सतेज कृषी २०२२ – चार दिवसीय भव्य कृषी व पशु प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर : येथे सतेज कृषी २०२२ भव्य कृषी व पशु प्रदर्शनचे आयोजन दि. २३ ते २६ डिसेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. सदर कृषी व पशु प्रदर्शन तपोवन मैदान, कळंबा, कोल्हापूर येथे होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९८५००६९५१७, ९४२३०४१९५७ वर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *