कागल : कागलमधील सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सामाजिक बांधिलकीचा असाच प्रत्यय आला. येत्या २६ जानेवारीला सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कागलमधील आपुलकीच्या रुग्णसेवेला २ वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षांच्या अगदी कमी वेळेत कागल आणि परिसरातील सर्व लोकांच्या पसंतीस हॉस्पिटल उतरले आहे. हॉस्पिटलच्या सर्व सुविधा आणि एकाच ठिकाणी होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया यामुळे लोकांना आता इतरत्र धावाधाव […]
सध्या महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप, आरएसएस, राज्यपाल, ईडी व सत्ता असा सामना चालला आहे. उद्धव ठाकरे पाच शत्रू बरोबर एकटे लढताना दिसतात. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी युती असताना काँग्रेस व राष्ट्रवादी या चाललेल्या भांडणात काही बोलत नाहीत. सारेच मूग गिळून बसले आहेत. सत्ता तिघा पक्षांनी भोगली पण अडचणीत शिवसेना एकटी सापडली […]
कागल(विक्रांत कोरे) : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभय योजना २०२२ बाबत जागृती करणेकरिता करदाते, कर सल्लागार, थकीत व्यापारी व उद्योजक घटकांना माहिती व्हावी या अनुषंगाने मॅक व वस्तु व सेवा कर विभाग कोल्हापूर यांच्या वतीने मॅक येथील “कै.रामप्रताप झंवर सभागृह” येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. सदर चर्चासत्रत स्वागत व मनोगत मॅक चे अध्यक्ष संजय पेंडसे […]